Subscription

मित्रांगण’चे सभासद (वर्गणीदार) होण्यासाठी…

अ) वार्षिक सभासद फी रु. 200 भरावी. ती पुढीलप्रमाणे कुठल्याही प्रकारे भरू शकता –

 

1)  ऑनलाइन ट्रान्सफर करा

2)  किंवा Axis बँकेच्या कुठल्याही शाखेत जाऊन कॅश किंवा चेक भरा.

3)  किंवा चेक/डीडी ऑफिसच्या पत्त्यावर पाठवून द्या.

4)  किंवा ऑफिसमध्ये येऊन रक्कम भरा.

 

आ)त्यानंतर खालील सोपा आणि सुटसुटीत फॉर्म इंग्रजीत भरा.

मित्रांगण आपल्याला घरपोच मिळेल…

Bank Details

Bank: Axis Bank

Branch: Bund garden road, Pune

Account name: Atharav Sanglikar Entertainment and Media Pvt. Ltd

Account No.:913020000421686

IFSC code:UTIB0000073